BUSINESS

हे आहेत पैसे बचतीचे सोप्पे उपाय Cash Saving Ideas in MARATHI | SnehalNiti



Purchase Our E-book ‘जिंकण्यासाठी खेळा’ : http://snehalniti.com/ebook/

Amazon : https://amzn.to/2HK7GEn

‘बिझनेस २०-२०’ सेमिनारमध्ये नावनोंदणीसाठी संपर्क साधा –
८२९१८९११४३ / ७०४५००३६२३ / ९२२३३३४९०७
किंवा क्लिक करा:
https://snehalniti.com/occasion.php

वाढवा तुमचा बिझनेस १० पटीने!

“A penny saved is a penny earned.” You might need heard this proverb earlier than, and it rings true whether or not you’re a businessman or in any other case. Many individuals do not type the behavior of saving cash at an early age, after which discover it tough to take action afterward. How to save cash? Enterprise Guru and Marathi coach Snehal Kamble is right here cash saving suggestions in Marathi that will help you get monetary savings and in that course of, additionally earn cash. Watch our newest Marathi motivational video..

पैसे हा आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. बिझनेसमन असो किंवा कर्मचारी आपण सारे पैसे कमविण्याच्या मागे धावत असतो; परंतु पैसा काही आपल्याकडे टिकत नाही. म्हणूनच मराठी बिझनेस कोच स्नेहल कांबळे आपल्यासाठी घेऊन आले आहेत एक नवा व्हिडीओ. या व्हिडीओद्वारे ते मांडत आहेत पैसे बचतीचे सहज अन् सोप्पे उपाय… तर पहा पूर्ण व्हिडीओ आणि शेअर करा तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसमवेत आणि स्नेहलनीतीच्या यूट्युब चॅनेलला सब्स्क्राईब करा.
—-
Comply with Snehal Kamble on Social Media

Youtube : https://goo.gl/T8XD5G
Fb : https://goo.gl/SDh3JX
Twitter : https://goo.gl/zzqL97

or Contact Us on : 9223334907

source